Loading Events

इंडियन सोसायटी फॉर स्टडीज इन कोऑपरेशन,पुणे  व महावीर महाविद्यालय, कोल्हापूर यांनी दिनांक २७/४/२०२३ रोजी कोल्हापूर  येथे सहकार सवांद हा एक दिवसीय परीसवांद  कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यावेळी मा. एस. बी. पाटील साहेब,अपर आयुक्त तथा सहसचिव (नि ). सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग मंत्रालय मुंबई,  ऑडीटर  कौन्सिलचे अध्यक्ष रामदास शिर्के, मा. अनिल  कारंजकर, सेक्रेटरी इंडियन सोसायटी,मा. जाधव साहेब डेप्युटी डायरेक्टर, शुगरडाॅ. रुपा शहा आणि काॅलेज अध्यक्ष, सेक्रेटरी, पदाधिकारी, प्राचार्या, व प्राध्यापक आणि सेवक वर्ग व  काॅलेजचे विधार्थी उपस्थित होते.

 

  • This event has passed.
  • Start Time
    12:00am
  • Finish Time
    11:59pm

Leave a Comment

Translate »